चौल हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील अतिप्राचीन बंदर. त्याचा उल्लेख चिम्युला , टिम्युला , साइभोर , चेऊल अशा विविध नावांनी इतिहासात आढळतो. चौलचा …