ऑनलाईन परिसंवाद - स्त्री: स्वातंत्र्य, प्रथा आणि कायदे (Women: Freedom, Customs and Laws)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

ऑनलाईन परिसंवाद - स्त्री: स्वातंत्र्य, प्रथा आणि कायदे (Women: Freedom, Customs and Laws)

ऑनलाईन परिसंवाद

विषय : स्त्री: स्वातंत्र्य, प्रथा आणि कायदे

 दिनांक : शनिवार, २० ऑगस्ट २०२२
वेळ:  दुपारी ४ ते ६

स्त्रियांचे अनेकविध प्रश्न आणि समस्या यांविषयी सामाजिक आणि कायदेशीर दृष्टिकोनातून परिसंवाद आयोजित केला आहे. या परिसंवादात सहभागी होण्यासाठी लिंक : meet.google.com/fek-yaks-yfj

      मान्यवर वक्ते आणि विषय

· गीताली वि.मं. - संपादक, मिळून साऱ्याजणी : महिलांची (अ)सुरक्षितता

· मंगला गोडबोले - लेखिका : आदर्श स्वातंत्र्य

· उज्जवला बर्वे - प्राध्यापक : स्त्री स्वातंत्र्य वास्तव की आभास ?

· प्रमोद झिंजाडे - सामाजिक कार्यकर्ते : विधवा प्रथा निर्मूलन चळवळ

· मुकुल इनामदार – कायदेतज्ज्ञ : महिलांसाठी असणारे कायदे

टीम थिंक महाराष्ट्र

· दिनकर गांगल  : थिंक महाराष्ट्र वेबपोर्टलचे मुख्य संपादक-संचालक

· अपर्णा महाजन : निवृत्त प्राध्यापक आणि लेखिका   9822059678

· अश्विनी भोईर   : निवेदक आणि लेखिका               8830864547

· नितेश शिंदे      : सहाय्यक संपादक, थिंक महाराष्ट्र 9892611767

----------------------------------------------------------------------------------------------


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या