अचलपूरला समृद्ध नाट्यपरंपरा लाभली आहे. अचलपुरातील बहुतेक नाट्यगृहे ही नाटके सादर करणाऱ्या मंडळांची स्वतःची आहेत. विशेष म्हणजे अचलपूरच्या जुन्या संस्था रंगमंचाची पूजा करताना नाटकांतील स्त्रीपात्रांचीही पूजा करत. कालौघात ती नाट्यगृहे नाहीशी झाली, पण नाट्यगृहांच्या समोरील मंदिरे जोरात चालू आहेत…
संपूर्ण लेख-
https://www.thinkmaharashtra.com/achalpur-the-origin-of-marathi-stage/
0 टिप्पण्या